राज ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांशी चांगले संबंध; युतीबाबत आठवलेंचं रोखठोक मत | Ramdas Athawale <br /><br />मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबध आहेत. मात्र राजकीय युतीबाबत कोणताही विचार नाही. आम्हा तिघांना त्यांची गरज नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. शिवाय दिल्लीतील नेत्यांकडून याला परवानगी मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.#rajthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ramdasathawleSubscribe